Subscribe Us

header ads

खा. प्रीतम ताई मुंडे यांना मुझे बनना है यूपीएससी टॉपर पुस्तक भेट

बीड स्पीड न्यूज 


खा. प्रीतम ताई मुंडे यांना मुझे बनना है यूपीएससी टॉपर पुस्तक भेट 

बीड (प्रतिनिधी) - शहरातील नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सिद्दिकी नवीद यांनी लिहिलेली मुझे बनना है यूपीएससी टॉपर हे पुस्तक बीड जिल्ह्याच्या लाडक्या प्रिय खा. डॉ. प्रीतम ताई मुंडे यांना सप्रेम भेट दिली. बार्शी रोडवरील हॉटेल गोल्डन चॉइस येथे प्राचार्य सिद्दिकी नवीद यांनी लिहिलेली पुस्तक मुझे बनना है यूपीएससी टॉपर खा. प्रीतम ताईंना सप्रेम भेट दिली व यूपीएससी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक किती मोलाचे आहे याबद्दल माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा