Subscribe Us

header ads

भोकर शहरातील फर्निचर दुकानावर सागवानच्या लाकडाचे तात्काळ चौकशी करण्यात यावी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन

बीड स्पीड न्यूज 


भोकर तालुक्यातील शहरातील फर्निचर दुकानावर असल्यास सागवानाच्या लाकडाचे तात्काळ चौकशी करण्यात यावी यामागची चे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी भोकर यांना/काँग्रेस प्रेणित राष्ट्रीय काँग्रेस परिवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजयकुमार मोरे यांनी देले...

"एक मन आहे..झाडे लावा.झाडे जगवा..पण आता ही वेळ आली आहे..झाडे तोडा..आणि वस्तू बनवा..

भोकर-: वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या सहमतीने चालत असलेल्या भोकर शहरातील फर्निचर दुकानावर असल्यास सागवानाच्या लाकडाचे तात्काळ चौकशी करण्यात यावे या मागणीसाठी भोकर चे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना राष्ट्रीय काँग्रेस परिवार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयकुमार पाटील मोरे यांनी एका निवेदनाद्वारे कळविले असून दिलेल्या निवेदनातील मागणीची चौकशी नाही.केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे.भोकरच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सागवान लाकडाची थोड होते की काय असा प्रश्न जनतेत निर्माण झाला असला तरी शहरातील चालत असलेल्या फर्निचर दुकानावर मौल्यवान सागवानाच्या लाकडांचे ढिगारे असल्याचे दिसून येत असल्यामुळे सदरच्या लाकडांची चौकशी करण्यात यावी. असेही या निवेदनात राष्ट्रीय काँग्रेस परिवार प्रदेशाध्यक्ष विजय पाटील मोरे यांनी
निवेदनाद्वारे भोकरच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे मागणी केली. असल्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करावी असे या निवेदन कर्त्यांचे म्हणणे आहे.शहरामध्ये व मागील अनेक महिन्यांपासून सागवान लाकडा पासून उपयोगी वस्तू बनवण्यासाठी फर्निचर मालकांनी दुकानात मोठ्या प्रमाणात साठवण करून ठेवली असल्याचे दिसून येत असून सदरची साठवण हे नांदेड ते किनवट रस्त्यावर व उमरी रस्त्यावर सदर दुकानांमध्ये व दुकानाच्या जवळपास अवैध सागवानाचे ? लाकडे व कट साइज सागवान मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत असून सदरच्या मोल्यवान सागवानाची तोड होत असल्यामुळे एका बाजूने जंगल नष्ट होत आहे. तर दुसऱ्या बाजूने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा