Subscribe Us

header ads

बीड शहरातील सर्व राशन दुकानावर सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे - सलीम अध्यक्ष

बीड स्पीड न्यूज 


बीड शहरातील सर्व राशन दुकानावर सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे  - सलीम अध्यक्ष

बीड | प्रतिनिधी-: बीड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात राशनचा काळाबाजार होत असल्याचा दिसत आहे तर अनेक  जणांना बीड शहरातील राशन दुकानावर ग्राहकाच्या मालापेक्षा त्याला कमी राशन दिले जाते व तुमचे राशन इतके आले असे सांगण्यात येते. असे अनेक महिन्यापासून राशन दुकानदार वाले कमी राशन देऊन ब्लॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. गोरगरिबांना त्यांच्या राशनाचा माल जितका आहे त्यापेक्षा कमीच भेटते हे ब्लॅक थांबवण्यासाठी बीड शहरासह ग्रामीण भागातील राशन दुकानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी सलीम अध्यक्ष यांनी केली आहे. या मागणीकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून हे मागणी तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कारण की अनेक गरिबांना त्यांना त्यांचा राशन भेटत नाही राशन भेटते पण ते कमी भेटते या कडे लक्ष देऊन जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ लक्ष देऊन बीड शहरातील व ग्रामीण भागातील राशन दुकानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी सलीम अध्यक्ष यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा