Subscribe Us

header ads

परळी शहरातील मोंढा मार्केट बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या इमारतीतून आगीचे धूर

बीड स्पीड न्यूज 

परळी शहरातील मोंढा मार्केट बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या इमारतीतून आगीचे धूर



परळी | प्रतिनिधी -: परळी वैजनाथ येथील मोंढा मार्केट भागातील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या इमारतीतून आगीचे धूर बाहेर येत आहेत. आज शनिवार सुट्टी असून या ठिकाणी कोणीही कर्मचारी कामावर नसल्याचे समजते.परळी नं. पं. अग्निशमन दल आणि पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा