Subscribe Us

header ads

अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनाच्या मागणीला यश

बीड स्पीड न्यूज 

अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनाच्या मागणीला यश

दोन दिवसात मीटिंग लावून तात्काळ निर्णय घेऊ -अजित पवार

बीड | प्रतिनिधी -: बिंदू नामावली वेगळी झाल्यामुळे उर्दू माध्यमाची सेवा जेष्ठ यादी वेगळी तयार करून पदोन्नती देण्यात यावे व दर्जावाढ देतांना बी.एड पधवीधाराकांना प्राधान्य देऊन दर्जावाढ देण्यात यावे तसेच मुख्याध्यापक ऊर्दु सेवा जेष्ठता यादी प्रमाणे पदोन्नती देण्यात यावी जिल्हात रिक्त प्राथमिक पदवीधर व मुख्याध्यापक पदे तात्काळ भरण्यात यावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड मा.श्री अजित पवार साहेब यांच्याकडे केली असता त्यांनी दोन दिवसात मिटांग लावुन निर्णय घेण्याचे मान्य केले यावेळेस संघटनाचे काझी मुशाहेद, मोमीन अलीम,मोमीन करीम, शेख इरशान, काझी अब्दुल माजेद, शेख इम्रान, शेख माजेद, खातीब एम. झेड, मिर्झा अजमत, सय्यद रिजवान, आदी पदअधिकारी उपस्थीत होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा