Subscribe Us

header ads

बीड येथे तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

बीड येथे तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

बीड | प्रतिनिधी -: बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत  एका २२ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आज आत्महत्या केली आहे. बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत (साईनाथ बाबासाहेब तांदळे वय २२ वर्ष) हा तरून एका भाड्याच्या घरात राहत होता आज सकाळी भाड्याने राहत असलेल्या घरात या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेचे महिती मिळताच शहरातील शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. साईनाथ याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजु शकले नाही साईनाथ हा बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात काम करत असल्याची माहिती मिळत आहे पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा