Subscribe Us

header ads

दत्तात्रेय सौंदरमल यांना मातृशोक; गयाबाई व्‍यंकटी सौदंरमल यांचे दुःखद निधन

बीड स्पीड न्यूज 

दत्तात्रेय सौंदरमल यांना मातृशोक; गयाबाई व्‍यंकटी सौदंरमल यांचे दुःखद निधन 

बीड प्रतिनिधी / दि.03 बीड येथील  व्यापारी तथा पीआरपीचे नेते दत्तात्रेय सौंदरमल यांच्या मातोश्री गयाबाई व्‍यंकटी सौदंरमल मृत्यू 2.11.2022 बुधवार सकाळी साडेअकरा वाजता मुक्काम पोस्ट उपळी तालुका वडवणी जिल्हा बीड  यांचे औरंगाबाद या ठिकाणी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली, उपळी येथे रहात होत्या, धम्माच्या उपासिका म्हणून त्या गावात सुपचित होत्या, त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे  त्यांचा गावात चांगला चांगला संपर्क होता, त्यांच्या मृत्यू समयी त्यांचे वय  72 वर्ष होते. त्यांच्या पश्चात कुटुंबात पती, तीन मुले,सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे, त्यांच्यावर  राहत्या गावी उपळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी नातेवाईक आप्तेष्ट समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे, सौंदरमल कुटुंबावर कोसळलेल्या दुःखातून सावरण्याची  त्यांना शक्ती मिळावी यासाठी तथागत बुद्ध चरणी आम्ही प्रार्थना करतो. सौंदरमल परिवरच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा