Subscribe Us

header ads

देशात महागाई विरोधात काँग्रेस ची सायकल रॅली

हाफीज हारुन पठाण बदनापुर प्रतिनिधि वाढलेली प्रचंड महागाई आणि गगनाला भिडलेले दर पेट्रोल डिझेल गॅस व खाद्य तेलाचे दर या मुळे सर्व सामान्य जनता भरडुन गेली आहे या मळे  केंद्र सरकारच्या विरुद्ध महाराष्ट्र थम प्रदेश कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोले यांच्या आदेशां नुसार आज बदनापुर येथे शहर कांग्रेस कमेटी व तालुका कांग्रेस कमेटीच्या तर्फे शहरात छत्रपति शिवाजी महाराज चौक येथुन सायकल रॅली काढण्यात आली होती या प्रसंगी  कांग्रेस कमेटी चे जिल्हा अध्यक्ष ( अ. जा. विभाग) दिनकर दादा घेवंदे, सुभाष  मगरे, तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष लक्ष्मण तात्या मसलेकर, मा तालुका अध्यक्ष परमेश्वर गोते, बदनापुर नगरीचे मा. नगरसेवक राजेंद्र कुमार जयस्वाल भैय्या , जिल्हा उपाध्यक्ष अनवर भाई अत्तार,बदनापुर चे कॉग्रेस कमेटी चे जेष्ठ नेते हाजी आसिफ भाई बदनापुर शहर अध्यक्ष मोबिन खान, तालुका कांग्रेस कमेटी चे उपाध्यक्ष युनुस भैय्या ,बदनापुर  तालुका कांग्रेस कमेटी चे सचिव जावेद भैय्या बागवान, अनुसूचित विभाग तालुका अध्यक्ष प्रमोद जी साबळे , मधुकर सूर्यवंशी, शेख अलीम भाई, शफिक पठान, बोचरे साहेब, ज्ञानेश्वर ढाकणे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शेख असलम,युवक कांग्रेस चे शफी ईनामदार, ,पप्पू दादा कुलकर्णी,मुजाहेद सौदागर,शफीक पठाण, अलबास मामा, सलमान भाई, सलाम इनामदार ,शेख तारीख ,जाधव भाऊ,इत्यादि कांग्रेस कमेटी चे पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा