Subscribe Us

header ads

रेशन दुकानातून कार्ड धारकाची लूट न्याय देण्याची मोहम्मद खमरोद्दीन यांची मागणी

बीड-: कोरोनाच्या निर्बंधांमुळे गरीब कुटुंबावर उपासमारीचे संकट निर्माण होऊ नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेतला गोरगरिबांना स्वस्त धन्य दुकानातून धान्य  मिळणार होते परंतु बालेपीर व धानोरा रोड भागातील रेशन दुकानदार मोफत धन्याचा लाभ दिला जात नसून पावत्या केंद्र-राज्य देवून ही पैसे घेतल्याविना धान्य देत नसल्याची माहिती ग्राहक  देत असून या दुकानातून कार्ड धारकाची पिळवणूक केली जात असल्याने या दुकानाची चौकशी करून न्याय देण्याची मागणी शहराध्यक्ष अल्पसंख्यांक काँग्रेस विभाग मोहम्मद खमरोद्दिन यांनी केली आहे तहसीलदार साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोनाच्या या संसगर्जन्या आजाराला रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने गरीब नागरिकांना मे व जून महिन्यात मोफत धान्य देण्याचे जाहीर केले आहे परंतु मोफत धान्य मंजूर केलेल धान्य अर्धवट मिळत मिळत आहे तसेच पावत्या देऊन ही पैसे घेतल्या विना धान्य देत नसल्याची माहिती ग्राहक देत आहे अर्धवट धान्य देऊन या धान्य गैरव्यवहार होवुन कार्ड धारकाची पिळवणूक होत असल्याने बालेपीर व धानोरा रोड कालिका नगर येथील राशन दुकानदार ची चौकशी करून सर्वसामान्य रेशन ग्राहकांना न्याय देण्याची मागणी मोहम्मद खमरोद्दिन यांनी निवेदनाद्वारे केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा