Subscribe Us

header ads

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीवर लटकवाच - समाजसेवक सलीम अध्यक्ष

बीड-: माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील  अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशी वर लटकवा अशी मागणी बीड येथील समाजसेवक सलीम अध्यक्ष यांनी केली आहे प्रसिध्दीपत्रकात सलीम अध्यक्ष यांनी म्हटले आहे की माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील एका नऊ वर्षांच्या चिमुकलीवर नराधम आरोपी पुरुषोत्तम घाटूळ यांनी अत्याचार करून गंभीर  जखमी केले आहे आरोपीला मान्य उच्च न्यायालयाने सक्षम करून पीसीआर ची मागणी करून सखोल चौकशी करण्याची गरज आहे व शक्ती कायद्यानुसार एकवीस दिवसांच्या आत अशा यात नीच प्रवृत्तीचा ना  फाशीची शिक्षा हाच एकमेव उपाय आहे यांनीच नराधमांना वेळीच ठेचले पाहिजे तसेच पीडित मुलीला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी बीड येथील समाजसेवक सलीम अध्यक्ष   यांनी केली आहे समाजात दुर्दैवी घटना वाढ होत असल्याची चिंताही त्यांनी प्रत्यक्ष पत्रकात बोलताना केली 

  
महिला नेतृत्व म्हणून व महिलांच्या अत्याचाराविरोधात नेहमी आवाज उठवणारे पंकजा मुंडे चित्रा वाघ रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात लक्ष देऊन  तात्काळ कडक शिक्षेची मागणी करून मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक