Subscribe Us

header ads

जिल्हा कोविड रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी यांचे पगार बकरी ईदच्या आधी करा**भा जा पा अल्पसंख्याक मोर्चा,व स्व अमोल भैय्या गलधर युवा मंच ची मागणी

बीड (प्रतिनिधी) आज दिनक 16 जुलै 2021 रोजी ज़िल्हा शल्यचिकित्सक बीड यांची भेट घेऊन ज़िल्हा केविड रुग्णालयात कंत्राट कर्मचारी यांच्या थकीत वेतन  बकरिद ईद चा अगोदर करावे आशी मागणी चे निवेदन भा जा पा अल्पसंख्याक मोर्चा व स्व अमोल भैय्या गलधर युवा मंच च्या वतीने ज़िल्हा  शल्यचिकित्सक यांना देण्यात आले.यावेळी निवेदन देताना  भाजप अनुसूचित जमाती जिल्हा अध्यक्ष दीपक इंकर थोरात ,भा जा पा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद अझहरुद्दीन (ए एस गोलू) किरण भोसले, अशोक कदम , सैफ खान , शेख इंद्रिस उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा