Subscribe Us

header ads

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी माजलगावात गृहमंत्र्यांना मुस्लिम बांधवांचे निवेदन

माजलगाव  ( प्रतिनिधी ):- माजलगाव तालुक्यातील सुर्डी नजीक येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बलात्कार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी व त्या चिमुरडीला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी गृह राज्य मंत्री शंभूराजे देसाई यांना माजलगावात मुस्लीम समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन केली आहे.
गृह राज्य मंत्री शंभूराजे देसाई हे बीड जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असता शिवसेना जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या निवासस्थानी दि.१७ जुलै रोजी रात्री १० वाजता प्रत्यक्ष भेटुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार व बलात्कार करणाऱ्या आरोपी पुरूषोत्तम श्रीराम घाटुळ या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी व अन्याय झालेल्या चिमुरडीला शासनाने अर्थिक मदत ही करावी अशी मागणी माजलगावात प्रत्यक्ष भेटुन निवेदनाद्वारे  मुजम्मिल पटेल मोबिन खान पठाण , नासेर खाँ पठाण, माजी नगरसेवक खलिल पटेल, अँड शेख खलिल, सलीम काझी,मौलाना इद्रीस बागवान, राजु खान,रहिम शेख,नईमोदीन इनामदार, फारूक सय्यद, दिलशाद शेख,शेख शौकत,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा