Subscribe Us

header ads

पाटोदा तालुक्यातील शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांची जाहीर निवड.

(पाटोदा प्रतिनिधी) मा.आ.विनायकरावजी मेटे साहेब  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवक जिल्हाध्यक्ष रामहरीभैय्या मेटे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील,ज्ञानेश्वर कोकाटे, गोपीनाथ घुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  पाटोदा तालुकाध्यक्ष सुशील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली  पाटोदा तालुक्यातील नारायण लक्ष्मण थोरवे (जिल्हा परिषद अमळनेर सर्कल प्रमुख), गीते चंद्रकांत सुभाष (शहर सरचिटणीस पाटोदा), शेख असिफ साहेबलाल ( शहर प्रमुख पाटोदा), सुशांत दत्ता काशीद, (पंचायत समिती पिठ्ठी गण प्रमुख), खालेद अली शेर कुरेशी (शहर संघटक पाटोदा), सचिन लक्ष्मण देवडे (जिल्हा परिषद थेरला सर्कल प्रमुख ) ह्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले व सचिन सरोदे संतोष जावळे व आप्पा देवडे यांचा प्रवेश घेण्यात आला.
 यावेळी शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, विठ्ठल ढोकणे, राहुल गायकवाड, परशुराम गायकवाड. प्रकाश जाधव व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक