Subscribe Us

header ads

मांजरसुंबा घाटात नर्सचा गळफास



बीड प्रतिनिधी -: बीड येथील मांजरसुंबा घाटामध्ये सोमवारी दिनांक 24 सायंकाळी पाच्या समोरच एका नर्सचा  ओढणीने गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला बाजूलाच स्कूटी  आढळून आली
 घटनास्थळी बीड ग्रामीण आणि नेकनूर पोलिसांनी धाव घेतली.  ही आत्महत्या आहे की  घातपात याचा पोलीस तपास करत आहेत.  सोनाली अंकुश जाधव वय 26 राहणार शिवाजीनगर बीड असे या नर्स चे नाव आहे.  सदरील विवाहित ही दिप  हॉस्पिटल येथे नर्स म्हणून काम करत होती.  सोमवारी सायंकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.  बीड ग्रामीण पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे घटनास्थळी एक स्कुटी क्रमांक एम एच 20 इबी 2504 ही आत्महत्या आहे की घातपात ह्याचा पोलीस तपास करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा