Subscribe Us

header ads

पाटोदा आष्टी शिरूर नगरपंचायत निवडणूका आम आदमी पार्टी लढणार- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी


 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे




बीड-: आम आदमी पार्टी सर्वोसर्वी मा. अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांच्या आदेशाने महाराष्ट्राचे मा. रंगा राचुरे, अध्यक्ष  आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य मा. डॉ. सुभाष माने अध्यक्ष मराठवाडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्यात आला दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे ज्याप्रकारे जनहिताचे नागरिकांना सोय देणारे सरकार चालू आहे त्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये देखील चालावी या सर्व दृष्टीने समोर ठेवून महाराष्ट्रातील येणाऱ्या नगरपंचायत निवडणूका सर्व ताकदीनिशी लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याच अनुषंगाने बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगरपंचायत निवडणुका आम आदमी पार्टी लढवणार आहे त्यामध्ये थोड्याच दिवसात आष्टी पाटोदा आणि शिरूर या तालुक्यातील होणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीसाठी चाचपणी बैठका घेण्यात येणार आहेत नवीन कार्यकर्ते व जुन्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एकत्रित करण्यासाठी व नवीन कार्यकर्ते जोडण्यासाठी आपण 9405458721या नंबर वर संपर्क करावा जे नागरिक परत परिवर्तनासाठी व विकासासाठी बदल घडवण्यासाठी येऊ इच्छितात अशांना आम आदमी पार्टी आमंत्रित करत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा