Subscribe Us

header ads

कामगारांचा परिपूर्ण विकास होत नाही तो पर्यंत अविरत कार्यरत रहाणार-अँड नगरसेवक विकासजी जोगदंड


मंगेश जोगदंड यांच्या वाढदिवसा निमित्त कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप

बीड (प्रतिनिधी) 2 ऑगस्ट उपेक्षित वंचीत कष्टकरी कामगार हा देशाचा कणा असुन कामगारांच्या प्रश्ननावर लोकशाहीचा मार्गाने लढा देणं हे भिम स्वराज्य कामगार संघटनेचे कर्तव्य असुन कामगारानां विविध कल्याणकारी योजनेसह सामाजिक शैक्षणिक स्तरावर देखील विकासाच्या प्रवाहात आणणे कामगारांचा परिपूर्ण विकास करणे या साठी आपण अविरत कार्यरत रहाणार असल्याचे उदगार भिम स्वराज्य संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी उपस्थितानां संबोधित करतानां काढले

भिम स्वराज्य कामगार संघटनेचे जिल्हा समनव्यक मंगेश जोगदंड यांच्या वाढदिवसा निमित्त भिम स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने आयोजित सुरक्षा साहित्य वाटप 


कार्यक्रमा प्रसंगी विजय कुमार पोकळे,नानाभाऊ कदम, सह आदी मान्यवरांनी विचार व्यक्त करत मंगेश जोगदंड यांना शुभेच्छा दिल्या तर या प्रसंगी बोलतानां मंगेश जोगदंड म्हणाले की मला कामगारांसाठी कार्य करण्याचं बळ मिळो कायम कामगारांच्या सेवेत मी तत्पर आहे
कार्यक्रमांस महादेव वंजारे,गोरख जोगदंड,सचिन जाधव,आकाश गायकवाड,राजेशभाई कोकाटे,आदर्श जोगदंड,आदित्य जोगदंड सह कामगार माता,भगिनीं,बांधव  उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा