Subscribe Us

header ads

आज बीड येथे एल सी बी चे प्रमुख माननीय श्री आदरणीय भारतकुमार जी राऊत साहेब यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना आमचे परम नेते वैभव जी स्वामी साहेब स मान्यवर

(बीड प्रतिनिधी) बीड जिल्हा एलसीबी विभागातील विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकारी माननीय श्री आदरणीय भरतकुमार जी राऊत साहेब यांची बीड येथून थेट मुंबई येथे डीवायएसपी म्हणून बदली झाल्याबद्दल त्यांनी बीड येथे अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम रित्या एलसीबी विभागाचे न्यायदंडाधिकारी म्हणून खूप चांगल्या प्रकारे जबाबदारी संभाळून बीड जिल्हा वासियांच्या स्मरणात सदैव राहील असे उत्कृष्ट उत्तम कार्य काम केल्याबद्दल गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिल्याबद्दल तसेच अट्टल दरोडेखोरांना गुन्हेगारांना कायद्यानुसार शिक्षा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सन्मान व सत्कार करून पुढील मुंबई येथील पोलीस दलातील सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश चे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाचे संपादक साहेब तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाचे भावी आमदार साहेब परम आदरणीय परम वंदनीय माननीय श्री वैभव जी स्वामी साहेब सह संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह यावेळी उपस्थित जाकीर भाई सय्यद सह मान्यवर उपस्थित होते..बीड प्रतिनिधी..
बीड जिल्हा एलसीबी विभागातील विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकारी माननीय श्री आदरणीय भरतकुमार जी राऊत साहेब यांची बीड येथून थेट मुंबई येथे डीवायएसपी म्हणून बदली झाल्याबद्दल त्यांनी बीड येथे अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम रित्या एलसीबी विभागाचे न्यायदंडाधिकारी म्हणून खूप चांगल्या प्रकारे जबाबदारी संभाळून बीड जिल्हा वासियांच्या स्मरणात सदैव राहील असे उत्कृष्ट उत्तम कार्य काम केल्याबद्दल गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिल्याबद्दल तसेच अट्टल दरोडेखोरांना गुन्हेगारांना कायद्यानुसार शिक्षा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सन्मान व सत्कार करून पुढील मुंबई येथील पोलीस दलातील सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश चे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाचे संपादक साहेब तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाचे भावी आमदार साहेब परम आदरणीय परम वंदनीय माननीय श्री वैभव जी स्वामी साहेब सह संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह यावेळी उपस्थित जाकीर भाई सय्यद सह मान्यवर उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा