Subscribe Us

header ads

जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी स्वीकारला पदभार


(बीड प्रतिनिधी)-:  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी शुक्रवारी (दि 27)  पदभार स्वीकारला यावेळी त्यांनी प्रशासकीय व इतर कामकाजाचा आढावा घेतला बीड जिल्हा परिषदेत  पूर्वी कार्यरत असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी अजित  कुंभार यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर कामकाजाचा आढावा घेत संध्याकाळी अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी केली.  यावेळी इतर अधिकारी त्यांच्या सोबत होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा