Subscribe Us

header ads

सीईओ अजित कुंभार यांची मुंबईला बदली, अजित पवार घेणार जिल्हा परिषदेचे सूत्र



बीड-:  येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची बदली झाली आहे.मुंबई महानगरपालिकाच्या सह आयुक्त पदाचे सूत्रे ते  हाती घेणार आहे. तर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुणे येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक