Subscribe Us

header ads

ब्रह्मकुमारी प्रज्ञा दीदी यांनी पत्रकारांना सुख आणि समाधानाचा अनमोल उपदेश करून केले मंत्रमुग्ध

(बीड प्रतिनिधी) आज बीड शहरातील प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय या ठिकाणी पत्रकारांसाठी सुख शांतीचे शिबिर आयोजित केले होते हे शिबिर आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राजयोग समूहाचे संपादक साहेब माननीय परम आदरणीय श्री वैभव जी स्वामी साहेब यांनी प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय बीड द्वारे पत्रकारांना सुख शांती समाधान लाभावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्या ब्रह्मकुमारी प्रज्ञा दीदी यांच्या अमृतवाणीतून आज पत्रकारांना त्यांनी अनमोल असे उत्तम प्रकारचे या शिबिरामध्ये मार्गदर्शन करून मंत्रमुग्ध केले खरंच ईश्वराची शक्ती सर्वव्यापक आहे स्वतःमध्येच ईश्वर आहे इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही ईश्वर हा एकाग्रचित्त केल्यामुळे मानवाला स्वतःमध्येच दर्शन परमात्मा घडवतो अशा प्रकारचे अनमोल उत्कृष्ट उपदेश आज प्रज्ञा दीदी यांनी उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींना केला आणि सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन सर्वांना रक्षाबंधन याठिकाणी ब्रह्मकुमारी प्रज्ञा दीदी यांच्या शुभ हस्ते सर्वांना राखी बांधण्यात आली यावेळी उपस्थित पत्रकारांकडून प्रज्ञा दीदीचे खुप खुप आभार मानण्यात आले आणि आम्हाला असाच अनमोल उपदेश आपण वेळोवेळी करावा अशा प्रकारची प्रार्थना देखील आज उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो कडून प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय च्या ब्रह्मकुमारी प्रज्ञा दीदी यांच्याकडे अशी प्रार्थना करण्यात आली आणि प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय च्या वतीने पत्रकार संघाचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष मा श्री वैभव जी स्वामी साहेब यांचे सर्व त्यांच्या उपस्थित पत्रकार टीमचे उपस्थित झाल्या बद्दल आभार व्यक्त केले यावेळी येथे उपस्थित असलेले उपस्थित पत्रकार संघाचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष माननीय श्री वैभव जी स्वामी साहेब तसेच पत्रकार भागवत जी वैद्य साहेब पत्रकार अरुणा बिडकर साहेब तसेच दत्तात्रेय सौंदर्मल साहेब तसेच ह भ प वेदशास्त्रसंपन्न आनंद महाराज खडकीकर रामतीर्थ मठ बीड तसेच उपस्थित पत्रकार किशोर जी सोनवणे साहेब प्रकाश जी गाडे साहेब तसेच उपस्थित  संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर साहेब पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह यावेळी उपस्थित महिला भगिनी सानप ताई सुरेखाताई जाधव  मीनाक्षी ताई कचरे अंजली ताई ठोंबरे सह उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी या वेळी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा