Subscribe Us

header ads

दादर चैत्यभूमी मुंबई स्मारक समितीचे कोषाध्यक्ष पूज्य भन्ते थेरो शिवली बोधी यांना आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ ) बीड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये भावपूर्ण अंदराजली अर्पण करण्यात आली


बीड प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

(बीड प्रतिनिधी)आदरणीय पूज्य भन्ते धम्मशिल मा पप्पूजी कागदे साहेब रिपाई चे युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष व राजुजी जोगदंड रिपाई जिल्हा सरचिटणीस बीड यांच्या
हस्ते पुज्य भंते शिवली बोधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक त्रिशरन पंचेशिल घेण्यात येऊन पुज्य भंन्ते शिवली बोधी यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून अंदराजली अर्पण करण्यात आली ,याप्रसंगी पुज्य भंन्ते धम्मशिल  यांनी धम्मदेशना  दिली, याप्रसंगी *मा. पप्पूजी कागदे  साहेबांनी* भंन्ते शिवली बोधी यांच्या जिवन चरीत्रावरति बोलताना,  आपण धम्म टिकविण्यासाठी बौद्ध भिकूची देखभाल केली पाहिजे त्यांना आपण जपलं पाहिजे ,शिवली बोधी यांनी समाजातील अंधश्रद्धा कर्मकांड नष्ट झाले पाहिजे म्हणून त्यांनी खेडोपाडी सतत भ्रमण करून बौद्ध धम्म प्रसार आणि प्रचारक कार्य करताना आपले संपूर्ण जीवन समर्पित केले   त्यांची बीड जिल्ह्यसी  नाळ जुळलेली होती ,त्यांच्या योगदानाला बीड जिल्हा कदापि विसरू शकणार नाही आशा भावना पप्पुजी कागदे यांनी भावना व्यक्त केल्या याप्रसंगी  रिपाइं युवा तालुका अध्यक्ष सुभाष तांगडे ,प्रभाकर चांदणे, बीड ,शहराध्यक्ष अविनाश जोगदंड, हॅप्पी सेठ,पिंपळादेवी चे सरपंच  प्रा. बाळासाहेब गव्हाणे, शितल कुमार सुकाळे सर ,भैय्यासाहेब मस्के,भाऊसाहेब दळवी,गौतम कांबळे, प्रा.अण्णासाहेब सोनवणे,चेतन चक्रे,पप्पू वाघमारे, विकास शिंदे, राजू कांबळे, अंकुश शेंडगे,बीड शहरातील  रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा