Subscribe Us

header ads

अस्मिता नेहरकर यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देताना आमचे परम नेते वैभव जी स्वामी साहेब



 बीड प्रतिनिधी-: आज बीड येथे अस्मिता नेहरकर  यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आज शुभेच्छा देण्यात आल्या काल नुकताच लागलेला बारावीचा निकाल या निकालामध्ये के एस के महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारिका अस्मिता नेहरकर या मुलीने बारावी सायन्स शाखेतून 90 टक्के गुण मिळवल्याबद्दल त्यांचा आज सत्कार करून अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाचे संपादक साहेब तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाचे भावी आमदार साहेब परम आदरणीय परम वंदनीय माननीय वैभव जी स्वामी साहेब सह उपस्थित बीड जिल्हा सत्र न्यायालयातील एडवोकेट कायदे सल्लागार कायदेपंडित विलास जी जोशी साहेब तसेच उपस्थित हितोपदेश जी वडमारे संदेश जी वडमारे राजेश जी वडमारे अशोक जी धुताडमल तसेच अस्मिता नेहरकर  यांचे बंधू गोटू भैया नेहरकर तसेच उपस्थित संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह या वेळी मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा