Subscribe Us

header ads

अस्मिता नेहरकर यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देताना वैभव जी स्वामी साहेब सह सर्व टीम


बीड प्रतिनिधी किशोर जी सोनवणे-: माध्यमिक उच्च माध्यमिक चा निकाल जाहीर होताच अभिनंदन आणि सत्काराला विद्यार्थ्यांच्या झाली सुरुवात
काल नुकताच शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला या निकालामध्ये अनेक मुला मुलींनी खूप चांगल्या प्रकारचे मार्क्सिस्ट घेऊन यशाचे शिखर गाठले असेच एका गरीब कुटुंबातील वडील दिव्यांग असून त्यांना कुठेही जाता येता येत नसल्यामुळे ते घरीच बसून असतात अशा हलक्या च्या परिस्थितीमध्ये देखील मुलीने शिक्षणाची जिद्द मनामध्ये कायम ठेवून आई मोलमजुरी करून या मुलीच्या शैक्षणिक खर्च तसाच घर खर्च धकवत
 असून बीड येथील के एस के महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी  अस्मिता बालासाहेब नेरकर या मुलीने बारावी सायन्स मधून 90 टक्के गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल या विद्यार्थिनीचे बीड जिल्ह्यातून सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे हाच एक भाग म्हणून आज या अस्मिता नेहरकर या मुलीचे अभिनंदन करून तसेच त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करून त्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राजयोग समूहाचे संपादक साहेब मा श्री वैभव जी स्वामी साहेब सह उपस्थित एडवोकेट कायदा सल्लागार विलास जोशी बीड जिल्हा सत्र न्यायालय येथील वकील तसेच हितोपदेश वडमारे संदेश वडमारे राजेश वडमारे आणि अशोक धुताडमल तसेच उपस्थित संजय  कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योगा तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा