Subscribe Us

header ads

कु.पल्लवी सटवाजी पवार हिचे बारावी मध्ये घवघवीत यश.


हिमायतनगर ऋतुजा सोनवणे

हदगाव प्रतिनिधी -:नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन , दत्त कला वाणिज्य महाविद्यालय हदगांव विद्यालयाची विद्यार्थिनी कु. पल्लवी सटवाजी पवार या मुलीने इयत्ता बारावी परिक्षेत दत्त कला वाणिज्य महाविद्यालय  हदगांव येथे सर्व विषयात उत्कृष्ट अशी भूमिका बजावली पुढील प्रमाणे प्रति विषयी गुण  इंग्रजी (English )मध्ये ८० टक्के, मराठीमध्ये ८८ ,अर्थशास्त्र (economics)मध्ये ९२  राखीव लेखन (book keeping & accountancy )मध्ये ९१, वाणिज्य व्यस्थापन (Organization Of comm& mgmt )मध्ये ८९, सचिवाची कार्यपद्धती(secretarial practice )मध्ये९२ टक्के घेऊन काॅमर्स शाखेतुन६०० पैकी ३३२ -(८८%)गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे 

 पल्लवी ने मिळवलेल्या यशाबद्दल , राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , क्षेत्रातुन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे .  दत्त कला वाणिज्य विद्यालयात मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले.
 
     या यशाबद्दल सटवाजी पवार,व गावाकऱ्याच्या वतीने तिचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.


 नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन , दत्त कला वाणिज्य महाविद्यालय हदगांव विद्यालयाची विद्यार्थिनी कु. पल्लवी सटवाजी पवार या मुलीने इयत्ता बारावी परिक्षेत दत्त कला वाणिज्य महाविद्यालय  हदगांव येथे सर्व विषयात उत्कृष्ट अशी भूमिका बजावली पुढील प्रमाणे प्रति विषयी गुण  इंग्रजी (English )मध्ये ८० टक्के, मराठीमध्ये ८८ ,अर्थशास्त्र (economics)मध्ये ९२  राखीव लेखन (book keeping & accountancy )मध्ये ९१, वाणिज्य व्यस्थापन (Organization Of comm& mgmt )मध्ये ८९, सचिवाची कार्यपद्धती(secretarial practice )मध्ये९२ टक्के घेऊन काॅमर्स शाखेतुन६०० पैकी ३३२ -(८८%)गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे 

 पल्लवी ने मिळवलेल्या यशाबद्दल , राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , क्षेत्रातुन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे .  दत्त कला वाणिज्य विद्यालयात मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले.
 
     या यशाबद्दल सटवाजी पवार,व गावाकऱ्याच्या वतीने तिचे कौतुक करून अभिनंदन केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा