Subscribe Us

header ads

ब्रेकिंग न्यूज / अंबाजोगाईत तरुणाचा खून



अंबाजोगाई-: शहरातील रायगड नगर भागात रवी धोत्रे या तरुणावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत रवी धोत्रे यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले असता तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.३१) दुपारी १२.३० वाजता घडली. खुनाच्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस तपास सुरु असून या घटनेबद्दल सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा