Subscribe Us

header ads

बीडचे भूमिपुत्र ज्योतीराम घुगे यांची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी निवड


 प्रतिनिधी नवनाथ गोरे मो.9823310880


बीडचा भूमीपुत्राने आज बीड जिल्ह्याची मान अभिमानाने उचवली आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील डोणगाव येथे राहणारे ज्योतिराव घुगे हे ऊसतोड कामगारांचे पुत्र आहेत. लहानपणापासुनच त्यांना क्रिकेट खेळण्याची खुप अवड होती. आणि एक दिवस जिल्हयाची मान उंचावण हे त्यांचे स्वप्न होते हे त्यांचे स्वप्न आज पूर्ण झाले ज्योतिराम घुगे यांची अखेर भारतीय दिव्यांग संघात कर्णधारपदी निवड करण्यात आली भारतीय संघ सध्या हैद्राबाद येथे सराव सामने खेळत आहे १२ सप्टेंबर पासून बांगलादेश यांच्या विरोधात क्रिकेट मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी ज्योतिराम घुगे हे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे . घुगे याची कर्णधार पदी निवड झाल्याने बीड जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा