Subscribe Us

header ads

मुस्लीम समाजाच्या मुलींवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात जिल्हा प्रशासन गप्प का - समाजसेवक सलीम अध्यक्ष


बीड-: सोमवारी येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी सुर्डी व सिरसाला प्रकरण ताजे असताना पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावामध्ये आणखी एका चौदा वर्षीय मुलगी एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार करत एका नराधमाने माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडवून आणली ते हे आज घराघरात म्हणजे बीड जिल्ह्यात कायद्याचा धाक संपल्याचे चित्र दिसत आहे.  जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे.  प्रशासनाने गांभीर्य नसल्याने बलात्कार चोरी अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे त्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी व पोलीस अधीक्षकांनी तात्काळ गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे तेव्हाच असेघटना घडणे प्रशासन टाळू शकेल व वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल पाटोदा तालुक्यात सुटी गावातील अत्याचार प्रकरणात  स्वत पोलिस अधीक्षकांनी हाताळून आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करा व आरोपीला फाशीची शिक्षा होण्याकरिता प्रयत्न करावे अशी मागणी  समाजसेवक सलीम अध्यक्ष यांनी केली आहे.



*राज्यात महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या  चित्राताई वाघ पंकजाताई मुंडे रुपाली चाकणकर यांनी इकडे पण लक्ष द्यावे  अशी मागणीही समाजसेवक सलीम अध्यक्षांनी केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा