Subscribe Us

header ads

सचिन लांडेंचा आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश प्रवेश सोहळ्यास माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, अ‍ॅड.डी.बी.बागल यांची उपस्थिती

बीड (प्रतिनिधी):- घाटसावळी येथील युवा नेते सचिन लांडे व त्यांच्या सहकार्‍यांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाने घाटसावळी परिसरात विरोधकांना मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्रामीण भागात ताकद वाढत आहे.
या प्रवेश सोहळ्याला आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, अ‍ॅड.डी.बी.बागल, भाऊसाहेब डावकर, महादेव उबाळे, पंकज बाहेगव्हाणकर, दादासाहेब लांडे, सचिन शेळके, मोहन देवकते, उत्रेश्वर सोनवणे, किशोर सुरवसे बिभीषण लांडगे नगरसेवक, झुंजार धांडे, बाजीराव बोबडे, बबनराव डोईफोडे, अजय सुरवसे, बबनराव वाघमारे, चंदु आबा शिंदे यांची विशेष उपस्थिती होती तर विलास आमटे ज्येष्ठ नेते नाळवंडी सर्कल, प्रकाश ठाकुर सरपंच ढेकणमोहा, राधाकिसन म्हेत्रे सरपंच नाळवंडी, चौरंगनाथ पवार सरपंच काळेगाव, नंदकुमार कुटे सरपंच कुटेवाडी, राजू मुळे जुजगव्हाण, अर्जुन गोत्राळ, मनोज बेद्रे सरपंच चिंचोलीमाळी, नितीन आमटे, छगन काळे, देवा गायकवाड, अखील शेख, तेजाब चव्हाण सरपंच मौजवाडी, आनंद हुंबे सरपंच कारळवाडी-निर्मळवाडी,  दादासाहेब खिंडकर सरपंच बेलवाडी, बिभीषण डोईफोडे, ज्ञानेश्वर जाधव सरपंच मानकुरवाडी, नितीन खांडे म्हाळसापुर, हरिभाऊ शेळके वांगी, रवि मुजांळ, विक्रम डोळस, मधुकर डाके, राम येवले, परमेश्वर काकडे, मसुराम साळुंके सरपंच नागापुर, राजेंद्र पवार, संजय चव्हाण, गुदाकांत घुमरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस, राजाभाऊ घोरड उपसरपंच मैंदा, शिवाजी मुंडे, महेश पोपळ, भिकू शिंदे, महादेव शिंदे, अनिल खांडे, अविनाश पाटोळे, नितीन जाधव, दिलीप वाणी, संजय खुरणे, बबलु जाधव, सचिन शिंदे, बळवंत डावकर, अर्जुन काळे, मच्छिंद्र काळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा