Subscribe Us

header ads

चंद्रपूर शहरात ९आँगष्टला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने " दे धक्का " आंदोलन

चंद्रपूर विदर्भ -रुतूजा साेनवाने -सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणां-या चंद्रपूर शहरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सोमवार दि. ९आँगष्टला दुपारी १वाजता महानगर पालिका सत्ताधिका-यांनी केलेल्या घाेटाळ्यांचा संदर्भात दे धक्का आंदोलन आयोजित करण्यांत आले आहे. सदरहु आंदोलन चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे अपक्ष आमदार तथा चांदा यंग ब्रिगेडचे सर्वेसर्वा किशाेर जाेरगेवार यांचे नेत्रूत्वाखाली स्थानिक गांधी चाैकातील मनपा कार्यालया समाेर हाेत आहे .तश्या आशयाचे फलक शहरातील अनेक भागात लागल्याचे दिसून आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा