Subscribe Us

header ads

पोलीस सहाय्यक उपनिरीक्षर पदी. राजाभाऊ नागरगोजे. तर पाणी पुरवठा सुपरवायझर पदी अमोल बागलाने यांचा सत्कार


रिपोर्टर ऋतुजा सोनवणे

बीड पोलिस दलात सहाय्यक पोलिस उप निरीक्षक पदी निवड झाल्याने,सहाय्यक पोलीस निरीक्षक,वसुदेव मिसाळ, राजाभाऊ नागरगोजे, यांचा सत्कार करताना, तसेच नगर पालिका पाणी पुरवठा विभागाचे सुपर वायझर दुधाळ साहेब याचं सेवा निवृत्ती निमित्त तसेच त्याचं कार्यभार स्वीकारणारे अमोल बागलाने याचं सत्कार करण्यात आला या प्रसंगी, पोलीस उप निरीक्षक विजय जाधवर, मराठी पत्रकार संघनटनेचे विभागीय सचिव विशाल साळुंके, सामाजिक कार्यकर्ते डॉ संजय तांदळे, सहकारी आबा सावंत,शंकर काशीद, तांबे सर, रिपोर्टर चे मजीद शेख, शहर वाहतूक शाखेचे मोहम्मद आवेज,चिंतामणी शिंदे, हे उपस्थित होते, कार्यक्रम चे सूत्र संचालन पोलीस उप निरीक्षक जाधवर यांनी केले व समारोप शहर वाहतूक शाकेचे मोहम्मद आवेज यांनी केला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा