Subscribe Us

header ads

देशव्यापी काम बंद आंदोलन

नवनाथ गोरे मो.9823310880
MRMVKS अलर्ट



बीड-: वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण प्रस्ताविक करणाऱ्या विद्धुत दुरुस्ती विधेयक 2021 च्या विरोधात म. रा. मागासवर्गिय विद्युत कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन
मंगळवार दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी आहे. संविधान विरोधी विद्युत दुरुस्ती विधेयक 2021 रद्द केले पाहिज या मागणीसाठी संघटनेच्या सर्व सभासदांनी या काम बंद आंदोलन सहभागी होऊन आपली ताकद सरकारला दाखउन द्यायची आहे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा