Subscribe Us

header ads

कुर्ला ते कुक्कडगाव रस्त्याचे रूपांतर झाले पांदण रस्तात

प्रतिनिधी नवनाथ गोरे मो.9823310880



कुर्ला-: कुर्ला ते कुक्कडगाव हा रस्ता पूर्ण खराब होऊन डांबरी रस्त्याला पांदन रस्त्यांचे स्वरुप आले आहे.रस्ता इतका खराब झाला आहे की या रस्त्याने पायी चालणे हि मुश्किल झाले आहे
मोटासायकल घेउन  जातांना नागरिकांचे खुप हाल होत आहेत
अनेक जन गाडी स्लिप होऊन पडत आहेत हा रस्ता खराब झाल्याने भाटसांगवी. औरंगपुर. राक्षसभुवन. कुक्कडगाव. तेथील नागरिकाचे खुप हाल होत आहेत.रस्ता खराब झाल्याने बीड ते कुक्कडगाव ही महामंडळाची एस टी बस सेवा ही बंद करण्यात आली आहे त्या करता नागरीकांना बीड येथे काही कामासाठी जाण्यास वाहन मिळत नाही भाटसांगवी. राक्षसभुवन. ब्रहानपुर. वाकनाथपुर. औरंगपुर. येथील पाचवी ते दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी कुर्ला येथे शाळेत जात आहेत एस टी बस सेवा बंद असल्याने विद्यार्थी शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकत नाहीत रस्ता खराब झाल्याने नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे खुप मोठे नुकसान होत आहे.
हा रस्ता लवकरात लवकर  डांबर टाकून बनउन घ्यावा नसता या सर्व गावातील नागरीक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असी या सर्व गावात चर्चा सुरू आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा