Subscribe Us

header ads

कश्मकश -दिव्यवार्ता कडून दिल्या जाणार्‍या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत पत्रकार, छायाचित्रकार, डॉक्टर्स, इंजिनिअर, वकिल, नगरसेवक, समाजसेवक, इत्यादीनी प्रस्ताव सादर करावेत.

बीड । दिव्य न्युज-: बीड येथून प्रकाशित होणारे सा.कश्मकश व दिव्यवार्ताच्या 11 व्या वर्धापनदिनानिमित्त दिले जाणारे सन 2021 च्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार देण्याचे हे 11 वा वर्ष असून सर्व समाजातील एक एक अशा उत्कृष्ट काम करणार्‍या पत्रकार, छायाचित्रकार, डॉक्टर्स, इंजिनिअर, शिक्षक, वकिल, अधिकारी ,कर्मचारी, नगरसेवक ,समाजसेवक ,कवी, इत्यादी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून त्या करीता या क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या संपूर्ण माहितीसह दि.30 ऑगस्ट 2021 पर्यंत प्रस्ताव समितीकडे सादर करावेत सदरील पुरस्कार वितरण सोहळा बीड येथे होणार असून भारताचे प्रसिध्द कवी इमरान प्रतापगढी, अबरार काशिफ, लता हया, ना.नवाब मलिक, यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य-दिव्य घेण्यात येणार आहे तरी या करीता संपूर्ण माहितीसह दि.30 ऑगस्ट 2021 पर्यंत कश्मकश -दिव्यवार्ता कार्यालय नगर परिषद कॉम्प्लेक्स वन विभाग कार्यालयाच्या  बाजूस शहिंशाह नगर फारूक पटेल यांच्या घरासमोर या पत्यावर पाठवावेत असे आवाहन पुरस्कार निवड समितीचे प्रमुख संपादक मुहम्मद अबुबकर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मुजतबा अहमद खान, डॉ.सय्यद मसीहा, तलहा चाऊस, साजन चौधरी, आसेफ सवार, मुहम्मद काशेफ, अब्दुल गणी बागवान, पठाण जैयतुल्ला खान, खुर्शीद बागवान, सिराज खान पठाण, समीर सरकार, खदीर अहेमद बसमत, सोहेल कळमनुरी, अब्दुल अजीम नेकनूर, अस्लम धारूर, मुशीरबाबा अंबाजोगाई,  यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. मो.नं.9545381220, 9371291042, 9130909050.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा