Subscribe Us

header ads

भारतीय स्टेट बँक कडुन कर्ज देण्यास टाळाटाळ अंपगाच्या न्याय हक्काची पायमली


(परभणी प्रतिनिधी) पूर्णा तालुक्यातील ताडकळस जवळच असलेले महातपुरी गावचे सचिन न्यानेश्वर सोनकांबळे यांनी
 जिल्हाधिकारी कार्यालय परभणी मुख्य प्रबंधक मुख्य कार्यालय भारतीय स्टेट बँक परभणी यांना दिनांक 02/08/21 निवेदन देण्यात आली
सविस्तर
शासन प्रशासन व राज्यशासने आणी केंद्र सरकारने अपंगाच्या विकासासाठी विविध कायदे व विधेय के मंजुर केली आहेत.त्याना  हक्काचे घर, हक्काची अनेक कायदे निर्मान केले आहेत.परंतु ग्रामीन भागात राष्ट्रियक्रत बँक असनारी भारतिय स्टेट बँक शाखा ताडकळस च्या शाखा व्यवस्थापकाकडुन अपंगाच्या कर्जाप्रकरणाची गेल्या दिड वर्षापासुन कोनतीही दखल न घेतल्याने सदर अपंगावर  प्रशासनाच्या दारी आमरण उपोषन करण्याची वेळ आली आहे.सविस्तर व्रत असे की, अर्जदार सचिन सोनकांबळे रा. महातपुरी ता.पुर्णा  जि.परभणी येथिल रहिवाशी असुन तो पायाने 50% अपंग आहे.अपंगाच्या कोट्यातुन समाजकल्याण विभागा मार्फत बिज भांडवल योजने अंतर्गत एक लाख पंन्नास हजाराची कर्ज प्रकरणाची फाईल भारतिय स्टेट बँक आँफ इंडिया शाखा ताडकळस या बँकेने तो प्रस्ताव दिड वर्षापासुन बँकेने स्वता: कडे ठेवुन ऐनवेळेस गाव दत्तक नसल्याचे कारण सांगुन त्यांच्या कर्ज प्रकरणाची फाईल बँकेने नाकाल्यामुळे त्याच्या व कुटुंबावर उपासमारीची व आत्महत्या करण्याची वेळ बँकेने आणल्या मुळे संपुर्णपणे भारतिय स्टेट बँक आँफ इंडिया शाखा ताडकळस जबाबदार आहे.परंतु त्यांना बँकेत आलात तर गन्हा दाखल करण्याची धम्मकी बँक  कडुन प्रशासनाने दिली आहे.असे त्यांनी जिल्हा प्रशासनाला  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ताडकळस बँक प्रशासनाने उलट त्यालाच गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन शासनाच्या पविञ योजनेला हाडताळ फासली आहे.
असेही निवेदनात नमुद आहे.सदर निवेदनाच्या प्रती संबध जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा