Subscribe Us

header ads

अमन लॉन्स येथे ADDiKS ABACUS द्वारा पाचवे जिल्हास्तरीय स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न


बीड-:दि 7/  बीड अमन लॉन्स येथे ADDiKS ABACUS पाचवे  जिल्हास्तरीय स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आले होते. बीड  बीडमध्ये गेल्या पाच वर्षापासून ड़डिक्स अबॅकस  काम करीत आहे. आणि पाच वर्षात  यांनी Lernplus earn हा कार्यक्रम घेऊन बीडमध्ये जवळपास 50 अबॅकस शिक्षक तयार केले आहे. ड़डिक्स अबॅकस  चे संचालक कामरान  सय्यद यांनी पूर्ण महाराष्ट्र मध्ये अबॅकस LernPlus earn  हा कोर्स गेल्या तीन वर्षापासून चालू केला आहे. अमन लॉन्स येथे आज बक्षीस वितरण चा कार्यक्रम  घेण्यात आला होता. यावेळी फहीम  सर समाजसेवक, मौलाना अब्दुल बाकी सेक्रेटरी मुबलिग स्कूल,सिराज सर एच एम अलहुदा स्कूल,जाहेद सर  एच एम मिल्लत उर्दू स्कूल, कामरान सय्यद डायरेक्टर ड़डिक्स ऑरगॅनिझशन, असिमा पटेल मैडम आडवोकेट, अफ्रिन मैडम एच एम मिल्लत इंग्लिश स्कूल. आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा