Subscribe Us

header ads

बीड शहरवासीयांना आम आदमी पार्टी एक आशेची किरण-- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड-:बीड शहरातील नम्ररा कॉलनी येथे येथील नागरिकांचा आमच्या शहराध्यक्ष सय्यद सादिक यांना आला की नम्रा कॉलनीमध्ये खूप चिखल झाला आहे आमच्यासाठी काहीतरी करा म्हणजे नागरिक आम आदमी पार्टीकडे आशेची किरण म्हणून बघताहेत बीड शहरामध्ये चालत असलेल्याअटल योजना व गटार योजनेच्या नावाखाली संपूर्ण चिखलमय वातावरण याला कारणीभूत फक्त आणि फक्त बीड नगरपालिका या  दोन्ही योजना मध्ये पक्के रोड खादुन  त्यावर ती निस्त माती लोटण्याचा काम केलं आणि सर्व नागरिकांना याच चिखलामध्ये चालण्यासाठी मजबुर करण्यात आलं ज्या कंपनीला याचा टेंडर दिले गेलं त्या कंपन्या नगरपालिकेकडे बोट दाखवतात आणि जर नगरपालिकेला विचारणा केली तर नगरपालिका या कंपन्यांकडे बोट दाखवते याला कारणीभूत फक्त आणि फक्त नगरपालिका चा आहे असे आम्हाला वाटते या भागातील नागरिकांचा रोष बघता सर्व राजकारण राजकारणी व जनप्रतिनिधी यांच्याविषयी त्यांची निराशा झालेली आहे म्हणून फक्त आणि फक्त एक आम आदमी पार्टी आशेचा किरण आहे असं समजलं जात आहे नागरिक आमच्यावर विश्वास दाखवत आहेत हक्काने आम्हाला आपले प्रश्न मांडत आहेत आम्ही त्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचे काम करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जेथे आम्हाला आवाज देतील तेथे आम्ही नागरिकांचे प्रश्न उचलण्यासाठी उपस्थित राहू यावेळी स्थानिक नागरिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आप शेख आय्याज शेख मुबीन सय्यद सादेक शहर प्रमुख इत्यादी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा