Subscribe Us

header ads

कुक्कडगांव येथे पारंपरिक पद्धतीने बैल पोळा साजरा

  कुक्कडगांव  प्रतिनिधी झाकीर भाई  

कुक्कडगांव-: सध्याच्या काळामध्ये देशभरामध्ये नव्हे ते जगभरामध्ये कोरोना महामारी च्या संघटने थैमान घातले असून अशा परिस्थितीमध्ये देखील पारंपरिक पद्धतीने व्रुषभ देवाचे पूजन करून पोळा हा सण साजरा करण्यात आला हाच एक क्षण कुकडगाव तालुका जिल्हा बीड येथे पारंपारिक पद्धतीने वृषभ देवाचे म्हणजेच बैल या देवतेचे महा पूजन करून तसेच शेतीतील अवजाराचे पूजन करून मौज कुक्कडगांव  तालुका जिल्हा बीड या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पोळा सण उत्सव हा साध्या अतिशय दर्दी शिस्त शांतते मध्ये सर्व प्रकारचे कोरोना महामारी च्या संकटाचे जिल्हा प्रशासनाचे जिल्हा आरोग्य प्रशासनाचे सर्व नियमाचे पालन करत या कुक्कडगांव  ता. जि. बीड या  पुण्यनगरीमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला आणि सर्वांनी पुरणपोळी भोजनाचा आनंद देखील या गावांमध्ये घेण्यात आला सर्वच घरोघर  पुरणपोळी आणि वृषभ देवाचे म्हणजेच बैलाचे पूजन करून सर्वांनी मिष्ट अन्नाचा आस्वाद घेतला आणि हा आजचा पोळा उत्सव सण अतिशय आनंद मध्ये साजरा करण्यात आला..छाया संजय देवा कुलकर्णी कुक्कडगांव ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा