Subscribe Us

header ads

पालकमंञ्याना नगर परिषद च्या विरोधात निवेदन मूख्याधिकारी दखल घेत नाही—मूस्ताक कूरेशी



माजलगांव—प्रतिनिधी,(जावेद कुरेशी) शहरातील रहेमत नगर महेबूब नगर या भागातील पिण्याच्या पाण्यासंदर्भात नाल्या रस्ते पथदिवे अनेक सुख-सुविधा साठी वेळे वेळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन व आंदोलन करूनही दखल घेत नाहीत म्हणून मुख्य अधिकारी यांच्या वर कारवाई करण्यात यावी प्रहार जनशक्ती पक्ष तर्फ असे निवेदन  सामाजिक न्याय मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. धनंजय मुंडे साहेब यांना  देण्यात आले , मुस्ताक कुरेशी शहर अध्यक्ष माजलगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा