Subscribe Us

header ads

पेंडगाव महावितरण कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दीन उत्साहात साजरा


उपसंपादक झाकीर भाई सय्यद
 🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

पेंडगाव-: पेंडगाव पथक कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थीत अधीकारी क.अभियंता श्री.कुलकर्णी साहेब आर.एस. गायकवाड साहेब व कर्मचारी ए.एन. बरे, आर.सी.तागड,के.जी.जाधव,जी.के.जाधव,आर.डी. मस्के,ऑप.डावरे,गोकुळ गायकवाड,जी.यु. कागदे, सहाय्यक योगेश झींगरे, गोवींद आबुज प्रधान तंत्रज्ञ शिंदे साहेब आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा