Subscribe Us

header ads

आझाद हिंद संघटनेच्या बीड जिल्हा महिला अध्यक्ष पदी सौ. ऋतुजा सोनवणे यांची निवड


उपसंपादक , झाकीर भाई सय्यद
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶


बीड-: आझाद हिंद संघटनेच्या बीड जिल्हा महिला अध्यक्ष पदी बीड स्पीड  च्या प्रतिनिधी ऋतुजा किशोर सोनवणे तर उप अध्यक्ष सुरेखा ताई जाधव याची निवड करण्यात आली. व बीड तालुका अध्यक्ष किशोर कुलकर्णी, तालुका उपाध्यक्ष प्रकाश गाडे, तर तालुका सचिव किशोर सोनवणे, व आझाद हिंद संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष बप्पा साहेब भागे यांच्या मार्गदर्शना खाली आजाद हिंद  संघटनाच्या बीड जिल्हा महिला अध्यक्ष पदी ऋतुजा सोनवणे तर उप अध्यक्ष सुरेखा ताई जाधव याची निवड करण्यात आली. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना आझाद हिंद संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष बप्पा साहेब भागे आणि बीड स्पीड चे उपसंपादक झाकीर भाई सय्यद.प्रतिनिधी नवनाथ गोरे. यांनी अध्यक्ष ऋतुजा सोनवणे  यांची भेट घेऊन शुभेच्छा दिले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा