Subscribe Us

header ads

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य युवा महाराष्ट्र राज्य मा--- भाऊसाहेब घोडके,


बीड प्रतिनिधी .ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

बीड _सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची सत्ता असलेल्या कुर्डूवाडी नगर परिषदे मध्ये झालेल्या सुमारे 500/- कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावर दोन वर्ष दोन महिने झाले तरी संबंधितांनी एफ आय आर दाखल न केल्या बाबत , तात्काळ एस आय आर दाखल करा अन्यथा या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी आणि तपास करून कारवाई करावी असे निवेदण
मराठवाडा, कार्याध्यक्ष,मा, अमोल सोळंके, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाऊसाहेब काबहे .बीड जिल्हा महिला अध्यक्षा ऋतुजा सोनवणे , बीड जिल्हा शहादेव साळुंके तालुकाध्यक्ष नाना सोळके, बीड उप तालुकाध्यक्ष प्रकाश गाडे शहर प्रमुख किशोर कुलकर्णी भाऊसाहेब घोडके .बीड स्पीड चे पत्रकार किशोर सोनवणे इत्यादी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा