Subscribe Us

header ads

कुलकर्णी कुकडगांवर परिवारांचे आधारवड काळाच्या पडद्याआड


 आमचे आजोबा कुकडगांवचे  माजी सरपंच वैकुंठवासी श्री वसंतराव मनोहरराव कुलकर्णी कुकडगांवर  यांचे आज दिनांक 30 9  2021 रोजी अल्पशा आजाराने आज बीड येथे पहाटे तीन वाजता निधन झाले....

बीड प्रतिनिधी_ आज बीड येथे कुकडगांव तालुका जिल्हा बीड येथील माजी सरपंच वैकुंठवासी वसंतराव मनोहरराव कुलकर्णी यांच्या आज बीड येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने आज पहाटे तीन वाजता निधन झाले मृत्युसमयी वसंतराव कुलकर्णी काका यांचे 88 वर्षे वय होते हे निधन झाल्यामुळे कुकडगांवर परिवारामध्ये तसेच कुक्कडगाव तालुका जिल्हा बीड या पंचक्रोशी मध्ये देखील कधी न भरून येणारी खूप मोठी पोकळी निर्माण झाली   आहे तसेच कुकडगाव  सह  येथील पंचक्रोशीत देखील  वसंतराव काकांना मानणारा खूप मोठा जनसमुदाय लोक वर्ग आहे या दुःखात निधनामुळे कुकडगाव सहा पंचक्रोशी मध्ये शोक काळ पसरला असून शोकाकूल वातावरण निर्माण झालेले आहे वसंतराव मनोहर राव कुलकर्णी हे कुकडगाव चे माजी सरपंच होते त्यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या कार्य काळामध्ये गोरगरीब लोकांचे खूप चांगल्याप्रकारे ग्रामपंचायतच्या माध्यमातून घरकुल योजनेचे काम असू जलसिंचन विहिरी अनुदानाचे काम असो   असे अनेक कामे काकांनी काकाच्या कार्य काळामध्ये ग्रामपंचायत च्या माध्यमातून काम वैकुंठवासी श्री वसंतराव कुलकर्णी काकांनी केल्यामुळे तसेच सर्वांना परिचित असलेले मनमोकळ्या स्वभावाचे धार्मिक वृत्तीचे काका होते वसंतराव कुलकर्णी काकांच्या निधनामुळे कुलकर्णी कुकडगांवर  परिवारामध्ये कधी न भरून येणारी खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे काका चे निधन वार्ता समजताच सर्व लोकांनी आपापले कामधंदे हातातले टाकून काम धंदे बंद करून काकाच्या अंत्यदर्शनासाठी कुकडगांव तालुका जिल्हा बीड सह  कुकडगाव पंचक्रोशीतील काकांना मानणारे जनसमुदाय हे काकांच्या अंत्यदर्शनासाठी बीड येथे आले होते आणि काका चे अंतिम सर्व कुकडगांव सह  सर्व पंचक्रोशीतील लोकांनी वसंतराव काकांचे अंतिम दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि नंतर काकांच्या आत्म्यास  चिरायु परम शांती प्राप्त व्हावी अशी.  ईश्वराला प्रार्थना करण्यात आली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा