Subscribe Us

header ads

आज बीड येथे डीवायएसपी भारतकुमारजी राऊत साहेबांचा हृदय सत्कार संपन्न


बीड प्रतिनिधी/आज बीड येथे नुकतेच बीड जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा डीवायएसपी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माननीय श्री पोलिस उपाधीक्षक अतिशय दिलदार मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व उत्तम सुसंस्कृत उत्कृष्ट विचारी गोरगरिबांची न्यायदेवता माननीय श्री आदरणीय आमचे परम स्नेही डीवायएसपी भारतकुमारजी राऊत साहेब यांचा हृदय सत्कार करताना आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ  औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राजयोग समूहाचे संपादक  श्री वैभवजी स्वामी  उपस्थित आमचे  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा दैनिक लोकजगतचे संपादक  श्री नागनाथरावजी जाधव पाटील  उपस्थित संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थक राजयोग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा बीड जिल्हा सह उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा