Subscribe Us

header ads

बालेपीर परिसरातील अमन पार्क गल्ली विद्युत पोलची उभारणी करावी-- मोहम्मद खमरोद्दिन


बीड-: बीड शहरातील बालेपिर परिसरातील चाऊस जंगल अमन पार्क तोहिद मस्जिद परिसरात विद्युत पोल नसल्याकारणाने नागरिकांनी लाकडी बांबूचा वापर केल्याने या भागात लोखंडी पोल उभारण्याची मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष मोहम्मद खमरोद्दिन यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे दिलेल्या निवेदनात खमरोद्दिन यांनी म्हटले आहे की चाऊस जंगल अमन पार्क तोहिद मस्जिद या परिसरातील काही ठिकाणी विद्युत पोल नसल्याने येथील नागरिकांनी लाकडी बांबूचा पर्यायी वापर केल्याने भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने नगर परिषद प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देत या परिसरात विद्युत पोलची त्वरित उभारण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा