Subscribe Us

header ads

पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू


नेकनुर_ महाजनवाडी येथील पोहण्यासाठी गेलेल्या एका अकरा वर्षाचा मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
सागर रोहिदास वाणी (वय११) वर्ष राहणार महाजनवाडी असे मयात झालेल्या मुलाचे नाव आहे.हा मुलगा महाजनवाडी येथील वस्तीवरच्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला पण पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती नेकनुर पोलिसांना मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे एपीआय मुस्तफा शेख,विलास जाधव, यांनी घटनास्थळी धाव घेतली विहिरीतून मृतदेह बाहेर कडून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लिंबागणेश येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा