Subscribe Us

header ads

आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या आमदार फंडातुन सामाजिक सभागृह चे उद्घाटन


प्रतिनिधी नवनाथ गोरे 
🔶🔷🔶🔷🔶🔷

वाकनाथपुर प्रतिनिधी_आमदार संदीप भैय्या क्षीरसागर  यांच्या आमदार फंडातून म्हाळसापुर ता.बीड येथे रविवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी शांतिब्रह्म ह.भ.प. नवनाथ महाराज टेकडीकर. हरकुबाबा संस्थानाचे ह .भ .प .नामदेव महाराज शास्त्री जरुडकर यांच्या शुभ हस्ते सामाजिक सभागृह चे उद्घाटन करण्यात आले आहे.या वेळी नगरपालिका उपनगराध्यक्ष हेमंतजी क्षीरसागर यांची ही उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष पंकज बाहे गव्हाणकर. दिलीप खांडे. उत्तरेश्वर खांडे .विक्रम राऊत. गोरखनाथ खांडे. सुभाष खांडे. कैलास खांडे .मधुकर खांडे. नितीन खाडे .सतीश राऊत .नवनाथ राऊत. रामेश्वर खांडे . आदी च्या उपस्थित हे सामाजिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा