Subscribe Us

header ads

दिव्यांगाच्या विविध मागण्यांचे धारूर पंचायत समिती ला ‌ प्रहारचे निवेदन‌ ----- रघुनाथ तोंडे


(किल्ले धारूर प्रतीनीधी) प्रहार संघटनेच्या वतीने पंचायत समिती धारूर ला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती चा दिव्यांगांचा हक्कांचा असलेला 5% निधी तात्काळ वाटप करण्यात यावा अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल आदि मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे विठ्ठल मुंडे विष्णू चोले मधुकर चोले भरत मव्हरे ज्ञानदिप शिनगारे यांच्यासह धारूर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा