Subscribe Us

header ads

बीडमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला विहिरीत

बीड_एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह आज सकाळी चर्‍हाटा फाटा परिसरातील विहिरीत आढळून आल्याने बीडमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.बीड शहरातील चऱ्हाटा फाटा येथील समरीन इकबाल मनियार (वय१५) ही आज घरातून कोणालाही न सांगता गेले होती. त्यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध केली असता एका विहिरीजवळ तिची चप्पल आढळून आली. ग्रामस्थांच्या मदतीने तिचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा