Subscribe Us

header ads

गेवराई येथे असंख्य युवकाचां प्रहार मध्ये प्रवेश

गेवराई प्रतिनिधी:- गेवराई येथे संजय नगर भागात सैलानी बाबा च्या दर्गाला हार अर्पण करून  मा.जिल्हाध्यक्ष विलास भाऊ काळुंके यांच्या प्रमुख उपस्तीत असंख्य कार्यकर्त्यानी प्रहार मध्ये प्रवेश केला. व येणाऱ्या नगर पालीका,नगर परिषद, निवडनुक संदर्भात बैठक पार पडली, यावेळी उपस्थीतीत अल्पसंख्याक जि. अ. निझाम पठान गेवराई तालुका अध्यक्ष अर्जुन सुतार अंबाजोगाई शहरध्यक्ष अशोक भाऊ गंडले  गेवराई शहरध्यक्ष भाई राजा  पिया  गालफाडे व सर्व प्रहार चे कार्यकर्ते उपस्तीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा