प्रतिनिधी नवनाथ गोरे मो 9823310880
वाकनाथपुर-:वाकनाथपुर येथे बैलांचे आणि शेतकऱ्यांचे जीवाचे नाते आहे.शेतकरी आपल्या मुलाप्रमाणे बैलांना सांभाळत असतो.पोळा म्हटल की शेतकरी खुप आनंदात असतो. कारण त्याला शेतीच्या प्रत्येक कामात बैल शेतकऱ्याच्या सोबत असतो.देशाची भूक भागवण्यासाठी जे अन्न शेतकरी तय्यार करतो त्याच्या साथीला हमेशा बैल जोड असती.आज बळीराजाचा आणि त्याचा लाडक्या बैलाचा सण पोळा हा वाकनाथपुर येथे जमाव बंदीचे उलंघान नकरता पोळा हा सण उत्साहात साजरा कारण्यात आला आहे. बळीराजाने आपल्या लाडक्या बैलाच्या शिंगाला हिंगोल लाऊन पाठीवर झुल टाकून वेगवेगळा कलर लाऊन दिवस भर सजवतात आणि ढोल ताश्याचा गजरात मिरवणूक काढून कुंकू लाऊन पूजा करून सण साजरा करतात.
0 टिप्पण्या